फ्रेशर सेन्ट्रल मराठी: आपल्या करिअरचे मित्र, नोकरी शोधण्याचा सोपा मार्ग Fresher Central : Career Services for freshers

 

फ्रेशर सेन्ट्रल

 

 

तुमचे करियर आमची जवाबदारी 

 

आमचे करियर पैकेज बघा आणि लक्षात घ्या.

*या सर्व सुविधा फक्त फ्रेशर (0-1 वर्ष ) साठी वैध आहेत. जर आपल्या जवळ अनुभव असेल तर या सर्विसेस चे मूल्य अधिक होऊ शकेल , हे विशिष्ट वर्गाच्या विशिष्ट अनुभवावर अवलंबुन आहे.

 

 

नोकरी / करियर मिळवण्याच्या आमच्या विस्तरित सीमा बघा आणि हे जाणुन ध्या कि कशा आम्ही आमच्या अनुभवद्वारे तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ नोकरी संधी शोधतो.


आम्ही आवतो तुमच्या करियर ला चमकण्याचे अद्भुत साधन.

 

 

रिज्यूमे प्लस +

वैयक्तिक रिज्यूमे /बायो डेटा / CV

 

+ कवर लेटर

( आमचे सर्व रिज्युमे एक्स्पर्ट द्वारे बनवविले जातात )

 

Rs. 1200/- ONLY

click to buy now

 

 

जॉब मैग्नेट +

तुमचे LinkedIn प्रोफाइल  

 

+ प्रमुख जॉब पोर्टलों प्रमुख जॉब पोर्टलमध्ये आपले प्रोफाइल अपदेट ( कीवर्ड अपडेट सहित )  

 

Rs. 1550/- ONLY

click to buy now

 

 

करियर अड्वांसर

सिक्योर लिंक (Secure Link ) तुमचा स्वतःचा वेबपेज ज्यामध्ये तुमचा बायोडाटा आणि रिज्युमे असेल

+ रिज्यूमे ब्रॉडकास्ट (Resume Broadcast ) आपला रिज्युमे आम्ही अव्वल श्रेणीच्या कन्स्लटंट्स आणि रेकरूटर्स ला पाठवतो

Rs. 1750/- ONLY

click to buy now

 

 

इंटरव्यू गुरु 

आपला वैयक्तिक इंटरव्यू ( साक्षात्कार ) करण्याची ट्रेनिंग आमच्या एक्स्पर्ट पैनल बरोबर

+ मौक (Mock) इंटरव्यू टेस्ट 

 

Rs. 1050/- ONLY

click to buy now

 

सुपर करियर प्रो कॉम्बिनेशन (Super Career Pro)

चार करियर कॉम्बिनेशन  एकत्र ध्या, आत्ता खूप मुबलक दारात.    *ऑफर सीमित वेळेसाठी

 

आपल्याला मिळेल : रिज्यूमे राइटिंग + कवर लेटर + लिंक्ड इन (LinkedIn) प्रोफाइल + जॉब पोर्टल अपडेट (Job portal update) + सिक्योर लिंक (SecureLink) + रिज्यूमे ब्रॉडकास्ट + इंटरव्यू टिप्स + मौक कॉल्स (Mock Calls) 

 

रिज्यूमे प्लस (Resume Plus) + जॉब मैग्नेट(Job Magnet) + करियर अड्वांसर + इंटरव्यू गुरु

= Rs.  (5550/ ) फक्त Rs.  3650/-  ( सर्वोत्तम कॉम्बिनेशन , वाचवा Rs. 1900/- )    

click to buy now

 

 

 

बेस्ट कॉम्बिनेशन ऑफर 

आमच्या रिक्रुटमेंट आणि कन्सल्टिंग च्या विस्तृत अनुभवाच्या फायदा ध्या

फ्रेशर सेन्ट्रल जॉब शोधणाच्या त्या तरुण / तरुणींसाठी खूप खास आहे ज्याच्याकडे कमी आहे ती फक्त योग्य दिशेची . आम्ही आपल्याला एक असे साधन देत आहेत ज्यामुळे सदैव आपण आपल्या कंपॅटिशन  पेक्षा अग्रेसर व्हाल जेणेकरून आपल्या स्वपनातली नोकरी कायमची आपली होईल .

आमच्या सर्विसेस ला ओळखा आणि समजुन होवुन आपल्या करियर मध्ये त्याचा उपयोग करा , आमचे जॉब एक्स्पर्ट आणि कन्सल्टन्ट द्वारा बनवलेल्या सर्विसेस चा लाभ घ्या आणि आपले कॅरियर चे पुनःनिर्माण करा.

आपल्या गुणांना नावलौकिक करा आणि याचा उपयोग किती सतर्कतेने करायचंय हे आमच्या कडून जाणून ध्या. एक सक्सेसफुल प्रोफेशनल बनण्याचे सारे गुण शिकून ध्या . 

आमचे करियर पैकेज आपल्याला स्पर्धकांपेक्षा पुढे जायला मदतगार असेल ज्यामुळे कम्पटीशन मध्ये सदैव तुम्ही अव्वल रहाल. आमच्या करियर  साधनांचा लाभ ध्या आणि आपल्या ध्येयाला प्राप्त करा.

आम्ही जगातील ७० देशात आमच्या सेवा पुरवीत आहेत आणि आत्ता आमच्या जागतीक सेवा होऊन आलो आहेत .

तुमच्या साठी सदैव.

 

अधिक माहितीसाठी कॉल / व्हाट्सएप्प करा : +91-9970318611 / +91-7755901241